Kartiki Gaikwad | पहिल्यांदा गाणार पोवाडा | Jai Jai Maharashtra Majha

2019-12-04 41

जय जय महाराष्ट्र माझा' हा नवा कार्यक्रम सोनी मराठीवर सुरु होतोय. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात गायिका कार्तिकी गायकवाड हिने एक मस्त पोवाडा सादर केला आहे. पहा कार्तिकीचा exclusive interview फक्त राजश्री मराठी शोबजवर. Reporter- Darshana Tamboli, Camera-Gaurav Borse, Video Editor- Mahesh Mote